बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कॅपिटल वन सोसायटी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हुतात्मा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता हुतात्मा चौक येथे मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे.
Read More »Recent Posts
सरकार चालवत नाही, तर व्यवस्थापन करतो; मधूस्वामींच्या संभाषणावर कॉंग्रेसची टीका
बंगळूर : कायदा मंत्री जे.सी. मधुस्वामी आणि चन्नपटण येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण शनिवारी व्हायरल झाले. यावरून कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. आम्ही येथे सरकार चालवत नाही, तर व्यवस्थापन करतो, असे मधूस्वामी यांनी म्हटल्याचा आरोप आहे. या संदर्भात कांही पत्रकारांनी मधूस्वामी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, …
Read More »बेळगावच्या डी. बी. शिंदे यांना राष्ट्रपती पदक
राज्यातील १८ पोलिस अधिकाऱ्यांना पदक जाहीर बंगळूर : देश ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून दरवर्षी देण्यात येणारे पोलिस सेवेसाठीचे राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये व्यवसायात भरीव सेवा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta