डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर ‘तिरंगा’ : देशभक्तीपर गाण्यांचीही रेलचेल निपाणी (वार्ता) : हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’, ‘ऐ वतन तेरे लिये, अशी विविध गीत आणि देशभक्तिपर भावना व्यक्त करणाऱ्या पोस्टचा समाज निपाणी परिसरातील माध्यमांवर वर्षाव पाहायला मिळत आहे. मोबाईल डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर, टेलीग्राम, ट्विटर, इन्स्टाग्रामसह डिजिटल माध्यमांवर सध्या …
Read More »Recent Posts
‘हर घर तिरंगा’ राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढविणारा उपक्रम
किरण निकाडे : कुर्लीत जनजागृती फेरी निपाणी (वार्ता) : राष्ट्रध्वज आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे.तो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. राष्ट्रध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाअंतर्गत ‘हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला स्वतः च्या …
Read More »कोल्हापूर पोलिसांच्या सायकल रॅलीने केला गडहिंग्लज उपविभागाचा दौरा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर पोलिस दलातील १२ अधिकारी व ठाणे अंमलदार यांनी आज दि. १४ ऑगस्ट रोजी गडहिंग्लज उपविभागात सायकल रॅली काढून स्वातंत्र्याचा जयघोष केला. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे या पोलिस दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील यांनी केले, सरपंच आशिष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta