बेळगाव : शहरातील ऐतिहासिक अशा रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सोव मंडळाच्या यंदाच्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवार दि. 14 रोजी विधिवत करण्यात आली. गल्लीतील ज्येष्ठ पंचांच्यावतीने ही मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या मंडळाने आतापर्यंत 90 वर्षे पूर्ण केली असून 91 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे …
Read More »Recent Posts
निडगल शाळेची स्वयंपाक खोली कोसळली
खानापूर (विनायक कुंभार) : येथील मराठी प्राथमिक मराठी शाळेची स्वयंपाक खोली शुक्रवारी रात्री कोसळली. काही दिवसांपासून ती मोडकळीस आली होती. तेथील साहित्य वेळीच हलविण्यात आले होते त्यामुळे नुकसान टळले आहे. मराठी शाळेत 107 विद्यार्थी आहेत. याआधीही पटसंख्या अधिक होती. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी मोठ्या स्वयंपाक खोलीची उभारणी केली होती. गेल्या काही …
Read More »शेअर बाजाराचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
मुंबई : भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta