कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल व श्री अंबिका आदर्श विद्यालय यांच्यावतीने 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज जागृत फेरी काढण्यात आली. राष्ट्रध्वज जागृत फेरी अंबिका मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळी गल्ली, मगदूम गल्ली, सुतार गल्ली, लोखंडे गल्ली, मुख्य बस स्टॅन्ड, मेन …
Read More »Recent Posts
सीमाभागाच्या चळवळीत अत्रे यांचे योगदान अविस्मरणीय आहे : प्राचार्य आनंद मेणसे
प्रगतिशील आणि साम्यवादीतर्फे आचार्य अत्रे जयंती सोहळ्या निमित्त व्याख्यानाचे आयोजन बेळगाव : सीमाभागातल्या सीमा प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा देणारे प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांचे बेळगावशी असलेले संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचे आहे; संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यांचे योगदान अविस्मरणीय असून सर्वांना त्यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. मराठी …
Read More »हर घर तिरंगा अभियानांतर्गत नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने ध्वजारोहण
बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक सेवाभावी संस्था नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा या शासनाच्या अभियानांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे तिरंगा ध्वज नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी बाळू दणकारे यांनी परेड मार्च घेतला. यावेळी नवहिंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta