निपाणी (वार्ता) : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा येथील श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील शाखेतर्फे निपाणी शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत ध्वजांचे मोफत वितरण करणेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन देशवासियांना केले …
Read More »Recent Posts
तरुणांनी खरा इतिहास समजून घ्यावा
कॉ. उमेश सूर्यवंशी : निपाणीत क्रांतिदिनानिमित्त व्याख्यान निपाणी (वार्ता) : १९४२ साली महात्मा गांधीजी व अन्य नेत्यांनी इंग्रजांविरोधात करेंगे या मरेंगे अशी हाक देत क्रांतीचा नारा दिला. यातून देश स्वांतत्र्याला गती मिळाली. आजच्या तरुणांनी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. अशावेळी खरा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. …
Read More »राज्य जल धोरण २०२२ ला मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाची स्थापना, नवीन एरोस्पेस धोरणाला मंजुरी बंगळूर : मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजूर केलेल्या नवीन जल धोरणात जलस्रोत व्यवस्थापनाला पुरेसे बळकट करण्यासाठी आंतरविभागीय राज्य जलसंपत्ती प्राधिकरण तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्रिमंडळाने नवीन एरोस्पेस धोरणालाही मंजूरी दिली, अशी माहिती कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकाराना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta