बेळगाव : नेताजी गल्ली बस्तवाड (हलगा) येथील रहिवासी परशराम काकतकर यांचे गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे राहते घर कोसळले आहे. त्यामुळे या कुटुंबाचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. काकतकर कुटुंबियांचे राहते घर कोसळल्यामुळे जीवनोपयोगी वस्तूंचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र राहते …
Read More »Recent Posts
नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी
पाटणा : भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर जेडीयूने पुन्हा राजदशी संसार थाटलाय. आणि जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपला ‘दे धक्का’ घेतल्यानं तिथलं जेडीयू-भाजप सरकार काल कोसळलं. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा …
Read More »लिंगनमठ भागात वन्यप्राण्यांचा वावर
खानापूर (विनायक कुंभार) : लिंगनमठ भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यापरिसरात वन्यप्राणी नसतानाही प्राणी येत असल्याने शेतकऱ्यात चिंता पसरली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. कुंचवाड, गोधोली, मस्केनट्टी, सोन्यानहट्टी या गावातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. भागात ऊस, मका, भात, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta