Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सिंगीनकोप प्राथमिक मराठी शाळेची इमारत कोसळली

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची सन १९५७ साली बांधलेली कौलारू इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली. गेल्या दोन महिन्यापासून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये वर्ग चालविण्यास विरोध केल्याने पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग गावच्या समुदाय भवनात, तसेच जवळ असलेल्या कन्नड प्राथमिक शाळेत भरविण्यात येत आहेत. सिंगिनकोप लोअर प्राथमिक …

Read More »

येळ्ळूरवाडी शाळेचा फलक लेखन नमुना शालेय पाठ्यपुस्तकात

    अभिमानास्पद बाब बेळगाव : येळ्ळूर येथील येळ्ळूरवाडी शाळेमध्ये सुंदररित्या लिहिल्या गेलेल्या फलक लेखनाचा नमुना पाठ्यपुस्तकात नमूद करण्यात आला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. येळ्ळूर येथील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडीमधे येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील आणि शाळेच्या निवृत्त शिक्षिका सौ. अनुपमा रेवणकर यांचा सत्कार समारंभ …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये बस -ऑटोचा भीषण अपघात; ९ जण जागीच ठार

  बीरभूम : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) मोठी दुर्घटना घडली. बीरभूममध्ये बस व ऑटो यांच्यात झालेल्या धडकेत ऑटोतील नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना राणीगंज-मोरग्राम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० जवळील रामपूरहाट पोलिस ठाण्याच्या तेलदा गावाजवळ घडली. ऑटोमधील प्रवासी भात लावणीचे काम आटोपून गावाकडे परतत होते. अपघाताची माहिती …

Read More »