Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

राज्यात तातडीने ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा ! : हिंदु जनजागृती समितीची मागणी

कोल्हापूर : पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल’, असे सांगत आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एका हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ मिशनर्‍यांना अटक केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल …

Read More »

गोल्फ परिसरातील 22 शाळांना बुधवारीही सुट्टी

बेळगाव : बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील २२ शाळांना बुधवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जाधव नगरमध्ये आढळलेला बिबट्या जेरबंद न झाल्याने जाधव परिसरातील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. काल रात्री गोल्फ कोर्सवर कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी वाढवण्यात आली आहे. डीडीपीआय बसवराज नलटवाडा आणि शहराचे बीईओ रवी …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर सौहार्द’च्या कुन्नूर शाखेचा बारावा वर्धापन दिन

निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुन्नूर येथील शाखेचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला. प्रारंभीमहात्मा बसेश्वर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. शाखासंचालक राजाराम पाटील यांनी स्वागत केले.  शाखेचे व्यवस्थापक संजय जाधव यांनी, शाखेकडे 4 कोटी 15 लाख ठेवी, 3 कोटी 70 लाख कर्ज, 12 लाख 19 …

Read More »