बीके कॉलेजची न्याक मूल्यांकन तपासणी यशस्वी : 50 पेक्षा अधिक विभागांना भेटी : परिवर्तनात्मक मार्गदर्शन बेळगाव : समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे कार्य करत असते. संशोधन हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; तो वेळोवेळी जागरूक ठेवणे महत्त्वाचे आहे. संशोधन वृत्तीमुळे सृजनशीलता वृद्धिंगत होते त्याला पुन्हा प्रेरित …
Read More »Recent Posts
कोळळगुत्ती डोंगर माथ्यावर भक्तांची अलोट गर्दी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-निडसोसी रस्त्यावरील कोळळगुत्ती डोंगर माथ्यावर वसलेल्या श्री बसवेश्वर,श्री बिरेश्वर देवस्थानची श्रावणी यात्रा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी कोळळगुत्ती देवस्थानची यात्रा भरते. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी कोळळगुत्ती डोंगरावरील श्री बसवेश्वर श्री बिरेश्वर देवाला अभिषेक करण्यात आला. यात्रोत्सवात यंदा निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींना …
Read More »संकेश्वर पोस्ट कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीचा शुभारंभ
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पोस्ट कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे. घरावर फडकविणेच्या तिरंगा ध्वजाचे २५ रुपये शुल्क आकारले जात आहे. पोस्टात उपलब्ध तिरंगा ध्वज पाॅलिस्टरचे आहेत. संकेश्वर पोस्ट कार्यालयात दोन हजार तिरंगा विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती पोस्ट अधिकारी दयानंद कंचगारट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta