बोम्मईंचा खेळण्याप्रमाणे वापर, कॉंग्रेसची टीका बंगळूर : केंद्रीय मंत्री अमित शहा राज्यात आल्यानंतर नेतृत्व बदलाची हाक पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजपमधील सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत काँग्रेसने अनेक ट्विट केले आहेत. त्यात म्हटले आहे, की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ‘केशव कृपा’ वाले जनता परिवाराचे सदस्य असलेल्या बसवराज …
Read More »Recent Posts
आयसीसीचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे अपघाती निधन
जागतिक क्रिकेटसाठी एक वाईट बातमी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे आज (९ ऑगस्ट) निधन झाले आहे. ७३ वर्षीय रुडी मुळचे दक्षिण आफ्रिकेचे होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका रस्ते अपघातामध्ये रुडी यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील रिव्हरडेल नावाच्या परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात …
Read More »खानापूर विद्यानगरात निवृत्त शिक्षक पत्तार यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरात गुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक शाळेचे कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार हे ४० वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकीसेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड होते. प्रारंभी राज्य नोकर संघटना कार्यदर्शी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta