निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुन्नूर येथील शाखेचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला. प्रारंभीमहात्मा बसेश्वर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. शाखासंचालक राजाराम पाटील यांनी स्वागत केले. शाखेचे व्यवस्थापक संजय जाधव यांनी, शाखेकडे 4 कोटी 15 लाख ठेवी, 3 कोटी 70 लाख कर्ज, 12 लाख 19 …
Read More »Recent Posts
येळ्ळूर ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव : मंगळवार दि. 09/08/2022 रोजी येळ्ळूर ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. 2001 साली श्री चांगळेश्वरी अभिषेक उत्सव मंडळ चांगळेश्वरी गल्ली येळ्ळूरची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 21 वर्षे हा अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेली 2 वर्षे अगदी साध्या पद्धतीने …
Read More »बिहारमध्ये राजकीय भूकंप; जेडीयू एनडीएमधून बाहेर
पाटणा: बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएसोबत असणारी युती तोडली आहे. नितीश कुमार यांनी भाजपला दे धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणं बलणार आहेत. थोड्याच वेळात नितीश कुमार राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta