Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेमध्ये विविध स्पर्धांचा प्रारंभ

  बेळगाव : शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विविध स्पर्धांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अलका जाधव यांनी प्रास्ताविक करून मुलांना प्रोत्साहन पर स्वागत पर भाषण …

Read More »

समाजात एकी राहण्यासाठी पदाचा उपयोग व्हावा

  रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : नगारजी पठाण यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : नगरसेवक सद्दाम नगारजी व शेरगुलखान पठाण यांची बेळगाव व चिकोडी जिल्हा वक्फ बोर्डाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. हि निवड भूषणावह आहेच पण आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची ही पोहच आहे. यापुढे या पदाचा उपयोग समाजाची उन्नती व …

Read More »

हर घर तिरंगा, निपाणीचा तिरंगा!

16 हजार ध्वजांचे उत्पादन : साळुंखे गारमेंटच्या उपक्रम निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. घरोघरी तिरंगा डौलाने फडकणार आहे. या ध्वजाच्या निर्मितीमध्ये निपाणीकरांचा वाटा महत्त्वाचा ठरत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात पुरविल्या जाणार्‍या ध्वजांचे उत्पादन निपाणी येथील …

Read More »