निपाणी : सध्याचे युग हे सायन्स युग म्हणून ओळखले जाते, त्यामुळं शिक्षण घेणे हे फार सोपे झालेलं आहे, इंटरनेटच्या माध्यमात गुरफटून युवा पिढी आपल्या शाळेला विसरत आहेत. पण याला अपवाद ठरलेला आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा अजूनही मी विद्यार्थी आहे ही भावना मनात ठेऊन अमलझरीच्या यश दादासाहेब …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका अतिथी शिक्षकांच्यावतीने बीईओ राजेश्वरी कुडची यांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिथी शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन खानापूर तालुक्याचे बीईओ राजेश्वरी कुडची यांना नुकतेच देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अतिथी शिक्षकांना प्रत्येक महिण्याला पगार मिळावा, जे अतिथी शिक्षक बसने शाळेला जातात. त्यांना कमी दरामध्ये बसपासची सोय करावी. सरकारी शिक्षकाप्रमाणेच अतिथी शिक्षकांनासुध्दा प्रशिक्षणामध्ये सामावून घेऊन …
Read More »टी २० मालिकेत भारताचे वर्चस्व; विंडीजचा ५९ धावांच्या फरकाने पराभव
फ्लोरिडा : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडातील लॉडरहिलमधील ‘सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड’वरती पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ५९ धावांच्या फरकाने पराभव केला. यापूर्वी, भारताने मालिकेतील पहिला आणि तिसरा सामनाही जिंकला होता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta