संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील मोहरम हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजले जाते. त्यामुळे मोहरम सणात सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात. मोहरम शांततामय आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यात आज सायंकाळी मोहरम निमित्त शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »Recent Posts
संकेश्वर डाकघर झालं दिडशे वर्षांचं : पवन कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील डाकघर (पोस्ट ऑफीस)ने दिडशे वर्षे उत्तम सेवा बजावून जनमानसातील आपली विश्वासार्हता कायम केल्याचे युवानेते पवन कत्ती यांनी सांगितले. गोकाक विभागिय कार्यालयाच्या संकेश्वर पोस्ट ऑफीसतर्फे आयोजित “संकेश्वर मुखिया डाकघरच्या विशेष लखोटा प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वर नेसरी गार्डन डिलक्स येथे कार्यक्रमाचे …
Read More »निपाणीच्या एकाकडून दीड लाखाच्या गुटख्यासह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त
कागल पोलिसांची कारवाई : रत्नागिरीचा आरोपीही ताब्यात निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात गुटखा व सुगंधी पान मसाला विक्रीला बंदी आहे. तरीही निपाणी सीमाभागातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन कागल पोलीसांकडून पान मसाला व सुगंधी तंबाखु गुटखा विक्री करणेसाठी घेवून जाणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta