बेळगाव : नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे कोणत्याही प्रकारचे पीक किंवा घराचे नुकसान झाल्यास तातडीने भरपाई देण्यात यावी. घरांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाची छायाचित्रे आणि व्हिडिओ संबंधित ग्रामपंचायतींमध्येही प्रदर्शित करावेत. याबाबत जनतेच्या काही हरकती असतील तर त्यामध्ये लक्ष घालावे, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या …
Read More »Recent Posts
मुलावर बिबट्याचा हल्ला झाल्याचे समजताच आईने सोडले प्राण!
बेळगाव : पोटच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचे समजताच आईला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी जाधव नगर परिसरात बिबट्याने खणगाव येथील गवंडी काम करणारे सिद्राय लक्ष्मण निलजकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. याची बातमी सर्वत्र पसरताच …
Read More »बटन प्रकरणातील दोषी आरोपीवर कारवाई करा
महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा : शहर ग्रामीण, महिलांची रॅली निपाणी (वार्ता) : महिलांना गृह उद्योगाचे आमिष दाखवून बटन रंगविण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर निपाणीत शुक्रवारी (ता.५) दुपारी या प्रकरणातील मुख्य आरोपीसंह संबंधित आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हजारो महिलांनी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta