खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील शिवाजीनगरातील श्रीकृष्ण मंदिर – बाल विकास केंद्र वास्तुशांती व कळसारोहण सोहळा रविवार दि. ७ रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी ९ वाजता श्री कृष्ण अभिषेक, १० वाजता बालविकास केंद्राची वास्तुशांती, ११.३० वाजता कळसारोहण व दुपारी १ ते ३ पर्यंत …
Read More »Recent Posts
हर घर नव्हे, देवघरात तिरंगा!
भारत मातेचीही प्रतिमा : निपाणीतील बक्कनावर कुटुंबीयांचा उपक्रम निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारतर्फे ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत घराघरांत झेंडा फडकेल. मात्र निपाणीमधील संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अजित बक्कनावर यांनी आपल्या देवघरात भारत मातेची प्रतिमा …
Read More »गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीमध्येही आरोपी निश्चिती होऊ शकली नाही. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यावेळी आरोप निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी 7 संशयित न्यायालयात हजर होते. काही संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, गोविंद पानसरे हत्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta