Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव स्मार्टसिटीने जिंकला “समावेशक शहर पुरस्कार-2022”

  बेळगाव : प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स ((NIUA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट सोल्युशन्स चॅलेंज ऑफ सर्व प्रमुख सिटी स्पर्धेत बेळगाव स्मार्ट सिटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील बहुआयामी सहभागासाठी बेळगाव स्मार्ट सिटीने पॅन सिटी इम्प्लिमेंटेड सोल्युशन्स श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या …

Read More »

सिद्धोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यात पिर-पंजांच्या स्थापना

  शेकडो वर्षाची परंपरा : सोमवारी विसर्जन सोहळा निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आज देखील कायम आहे. निपाणी व परिसरामध्ये पूर्व पंजे व पीर बसविण्याचा कार्यक्रम गुरुवारी (ता.4) प्रारंभ झाला. त्यानंतर निपाणकर राजवाड्यामध्ये देखील पीर व पंजे बसवून समीर मुजावर यांनी भक्ती …

Read More »

खानापूर नदीघाट पुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

  खानापूर (विनायक कुंभार) : मलप्रभा नदीघाटाजवळ पाणी अडविण्यासाठी नवीन बंधार्‍याच्या बाजूला असलेल्या रुमेवाडी नाका ते मारुतीनगर या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पाणी अडविण्याचा बंधारा भक्कम झाला असला तरी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. जुना पूल काढून याठिकाणी येथील नदीघाटनाजीक …

Read More »