Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मराठा युवा उद्योजक दुसरा मेळावा 9 ऑगस्टला

बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते …

Read More »

जांबोटीत चोरी प्रकरणात दोघांना अटक

खानापूर (विनायक कुंभार) : जांबोटी येथील कर्नाटका ग्रामीण बँकेच्या शाखेत गुरुवारी पहाटेच्या प्रहरला चोरीचा प्रयत्न झाला. तिघांची ओळख पटली असून यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँकेचे शेटर तोडून आत प्रवेश घेतला व लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान उपअधीक्षक शिवानंद कटगी, पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालिहाल, हवालदार जयराम हमणावर आदींना सुगावा मिळवण्यासाठी …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडी चौकशी

  जयराम रमेश यांनी दिली माहिती नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची अंमलबजावणी संचालनालयकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन …

Read More »