बेळगाव : बेळगावात दोन बालकांच्या अपघाती मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी शहरात सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. बेळगावातील कॅम्प आणि फोर्ट रोडवर गेल्या दोन दिवसांत अवजड वाहनांच्या धडकेमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे …
Read More »Recent Posts
बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यासंदर्भात कॅम्प परिसरातील रहिवाशांचे आंदोलन
बेळगाव : दोन दिवसांत दोन शाळकरी मुलांचा अपघाती मृत्यू होऊनही बेळगाव पोलिसांना गांभीर्य वाटलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कॅम्पवासीयांनी आज सकाळी आंदोलन केले. बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, कॅम्प परिसरात स्पीडब्रेकर बसवावेत आणि शाळेच्या वेळेत पोलिस तैनात करावेत, या मागणीसाठी कॅम्पवासियांनी आंदोलन केले. बेळगाव शहरात गेल्या चार दिवसांत …
Read More »खानापूर शिवसेनेचा समितीच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा
खानापूर (विनायक कुंभार) : जुलमी कर्नाटक शासनाच्या विरोधात भाषिक अल्पसंख्यांकांचे हक्क मिळविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितिच्या नेतृत्वात दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. कर्नाटक सरकारचा भाषिक अल्पसंख्याक1981 च्या कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यात कानडी भाषिकांबरोबर इतर भाषिक 15% पेक्षा अधिक असतील तर कन्नड बरोबरच त्यांच्या भाषेतही सरकारी परिपत्रके …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta