पंडित अतुलशास्त्री भगरे : श्रावणानिमित्त निपाणीत प्रवचन निपाणी (वार्ता) : बालक भविष्यात, वृद्ध भूतकाळात तर युवक वर्तमानात जगत असतो. हिंदू संस्कृती व धर्माची ओळख आजच्या युवा पिढीला करून देऊन त्यांना संस्कारक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. कारण हाच युवक देशाचा शिल्पकार आहे, असे मत पंडित अतुलशास्त्री भगरे -गुरुजी यांनी …
Read More »Recent Posts
सार्वजनिक वाचनालयातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय याच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची 122 वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य गोविंद राऊत यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर गोविंद राऊत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती …
Read More »रस्त्यावरच्या आंदोलनातूनच प्रशासनाला ताकद दाखवून देऊ
महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेतून कागदपत्रे देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत झालेल्या या बैठकीत नेहमीप्रमाणे जिल्हाधिकार्यांनी मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भात हातवर केले. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनातूनच शासनाला आमची ताकद दाखवून देऊ असा निर्धार म. ए. समितीने केला आहे. मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta