बंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सिध्दरामोत्सवाची दावनगेरी येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाबद्दल पक्षातील काही अस्वस्थतेच्या दरम्यान, काही राजकीय मंडळी याला विधानसभा निवडणुकीपूर्वी “व्यक्तिमत्व पंथ” चा प्रचार म्हणून समजत आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी, पक्षाचे अध्यक्ष डी. …
Read More »Recent Posts
भारतीय टेबल टेनिस पुरुष संघाने इतिहास रचला, सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर कोरले नाव
बर्मिंघम : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात भारताने सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला. भारतासाठी हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी दुहेरीच्या सामन्यात विजयाची नोंद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, च्यु झे यू क्लेरेन्सने पुढील गेम जिंकून सिंगापूरला …
Read More »संकेश्वरात पैसा झाला खोटा….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात दहा रुपयांचे खणखणीत नाणे (क्वाॅईन) चलेणासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांच्या नाणेचे करायचे काय? हा प्रश्न लोकांपुढे निर्माण झालेला दिसत आहे. बाजारात काय बॅंकेत देखील दहा रुपयांचे नाणे स्विकारले जाईनासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांचे नाणे खोटे बनलेले दिसत आहे. संकेश्वरातील किराणा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta