बेळगाव : माधवपूर वडगाव येथील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या वतीने भागधारकांना ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन अमोल देसाई होते. संघाचे भागधारक व एपीएमसीचे माजी अध्यक्ष श्री. मनोहर होसुरकर यांना सल्लागार ज्येष्ठ सभासद श्री. यल्लाप्पा देसुरकर यांच्या हस्ते ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात …
Read More »Recent Posts
वाय. सी. गोरल यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना घडवीत राहीन…. वाय. सी. गोरल सत्काराला उत्तर देताना बेळगाव : विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या व बौद्धिक दृष्ट्या सशक्त बनला पाहिजे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणतातरी खेळ खेळत राहिला पाहिजे यासाठी निवृत्तीनंतर उर्वरित वेळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी झिजत राहीन, असे भावनिक उदगार सत्काराला उत्तर देताना श्री. वाय. सी. गोरल यांनी आपल्या …
Read More »विंडीजचा भारतावर पाच गडी राखून विजय
सेंट किट्स : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात विंडीजकडून भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. संपूर्ण भारतीय संघ १९.४ षटकांमध्ये केवळ १३८ धावांवर गुंडाळला गेला. भारताने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta