Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

अण्णा भाऊंनी साहित्यातून शोषितांचे जीवन चित्रण केले : प्रा. अमोल पाटील

  शिवानंद महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन कागवाड : मराठी साहित्यातील प्रतिभावंत म्हणून अण्णा भाऊ साठे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. साहित्यातील भरीव योगदानामुळे त्यांना लोकशाहीर, साहित्यसम्राट, साहित्यरत्न म्हणून ओळखले जातात. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांच्या समग्र लिखाणाचे सूत्र होते. मार्क्सवादाचा …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात एक ठार

  कोगनोळी : कोगनोळीजवळ मोटरसायकलचा झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकजण व कुत्रे ठार झाल्याची घटना सोमवार तारीख एक रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. शक्ती भिवाजी कुंभार (वय 40) राहणार बोर पाडळी, तालुका पन्हाळा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात प्रतीक दिलीप रसाळ (वय 34) राहणार पेटवडगाव हे किरकोळ …

Read More »

मी कालही समितिनिष्ठ होतो आजही समितिनिष्ठ आहे : बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्षांचा खुलासा

बेळगाव : मी माझ्या वैयक्तिक कामासाठी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात गेलो होतो, त्यावेळी त्यांचे चिरंजीव आणि इतर कार्यकर्त्यांनी माझा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी वृत्तपत्र व समाजमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता आहे. …

Read More »