बेळगाव : मी माझ्या वैयक्तिक कामासाठी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात गेलो होतो, त्यावेळी त्यांचे चिरंजीव आणि इतर कार्यकर्त्यांनी माझा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी वृत्तपत्र व समाजमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता आहे. …
Read More »Recent Posts
माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या
आंध्रप्रदेश :आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांची मुलगी के. उमामहेश्वरी यांनी सोमवारी जुबली हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. उमामहेश्वरी या आजाराने त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजाराला कंटाळून उमामहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बेळगाव : पत्रकारिता करणे अत्यंत कठीण असते. प्रसंगी युद्धभूमीवर जाऊन सुद्धा पत्रकारांना वार्तांकन करावे लागते. यामुळे त्यांचे कौतुक करावे थोडे कमी आहे, असे उद्गार प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले. आज बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 45 वा वर्धापन दिन ‘पत्रकार भवन’ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta