बेळगाव : टिळकवाडी विभागात पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत टिळकवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 20, शाळा क्रमांक 36, शाळा क्रमांक 38 व गजानन महाराज नगर प्राथमिक शाळा या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वितरण करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी या …
Read More »Recent Posts
महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.
Read More »निपाणी पोलिसांकडून ४१ दुचाकी जप्त
चार आरोपींना अटक : पोलिसांना २५ हजार रुपयाचे बक्षीस निपाणी (विनायक पाटील) : निपाणी शहर व ग्रामीण भागातील दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण काही दिवसापासून वाढले होते. त्याची दखल घेऊन निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याने या चोराचा छडा लावला आहे. याप्रकरणी एकूण ४१ दुचाकींचा शोध घेतला असून सर्व दिवसाची पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta