प्रा. सुरेश कांबळे : शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांना भेट निपाणी (वार्ता): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात निपाणी शहराला १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून निपाणी शहरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असल्याचा निर्णय झाल्याची …
Read More »Recent Posts
गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या …
Read More »जन्म- मृत्यू प्रकरणांच्या हस्तांतरणाला खानापूर वकिलांचा विरोध
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर न्यायालयात चालत आलेल्या जन्म मृत्यू नोंदणी प्रकरणांचे अधिकार बेळगाव प्रताधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचा आदेश कर्नाटक शासनाने काढला आहे. या कायद्यात सुधारणा करावी हा आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप करत खानापूर वकील संघटनेने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. महसूल भागावर कामाचा ताण असतानाच निवडणूक आणि इतर सरकारी योजनांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta