Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अपघाताला आमंत्रण देतोय तवंदी घाट….

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : तवंदी घाट माथ्यावर छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच गोष्ट बनलेली दिसत आहे.पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरवेगात धावणारी वाहने अपघातग्रस्त होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तवंदी घाटात भरवेगात धावणाऱ्या वाहनांची गती कमी करुन अपघात टाळणे शक्य असल्याचे युवानेते विनोद संसुध्दी यांनी आमच्या प्रतिनिधीशी …

Read More »

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हवे : रमेश कत्ती

  संकेश्वर (महंमद मोमीन) : मुस्लिम बांधवांनी मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी मुलांना शाळेत पाठवायला हवे असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते सरकारी उर्दू कन्नड प्रौढ शाळेच्या तीन नूतन खोल्यांच्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, रमेश कत्ती …

Read More »

आरक्षणाची मागणी, कर्नाटक मराठा फेडरेशनची दिल्लीत धडक

  केंद्रीय मंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या भेटीगाठी बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्‍वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या यशात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग – 2 अ (ओबीसी-2 …

Read More »