बेळगाव : सौंदत्ती तालुक्यासह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात सौंदत्ती पोलिसांना यश आले आहे. गंगाधर रामप्पा तळवार यांची दुचाकी 29 जून 2022 रोजी मुनवळ्ळी येथील पंचलिंगेश्वर क्रॉसजवळ चोरीला गेली होती. याप्रकरणी दुचाकी मालकाने सौंदत्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रामदुर्गचे …
Read More »Recent Posts
९९ लाखाच्या रस्त्याची वर्षभरात दैना
बिदरभावी, लोकोळी, कमशिनकोप रस्ता; नागरिकांतून संताप खानापूर : वर्षभरापूर्वी ९९ लाख ४८ हजार रु. चा निधी खर्ची घातलेल्या बिदरभावी, लोकोळी आणि कमशिनकोप गावाला जोडणाऱ्या सहा किलोमीटर रस्त्याची दैना उडाली आहे. वर्षभरताच नागरिकांच्या वाट्याला निकृष्ट दर्जाचा खड्डेमय रस्ता आल्याने संताप व्यक्त करण्यात येतो आहे. नाबार्डच्या फंडातून या रस्त्यांच्या विकासासाठी ९९ …
Read More »खानापूर तालुक्यातील १०६ गावाना देगांव बहुग्राम योजनेचा होणार लाभ
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शाश्वत पाणी योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे खेडोपाडी जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी कित्तुर व खानापूर तालुक्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत देगांव बहुग्राम पाणी योजनेसाठी ५६५ कोटी रुपये अनुदान मंजुरीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत झाल्याने खानापूर तालुक्यातील १०६ गावाचा या योजनेत समाविष्ट केल्याने घर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta