कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भाविकांच्या सोयीसाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांच्या फंडातून मंजूर झालेल्या यात्री निवासचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हालशुगरचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या फंडातून भव्य असे यात्री निवास बांधण्यात आले आहे. …
Read More »Recent Posts
घराच्या अंगणात तब्बल 40 साप!
कटिहार : आपल्या घरात आपल्यासमवेत आणखी कोण अनाहूत पाहुणे राहतात याची काही वेळा आपल्यालाही कल्पना नसते. बिहारच्या कटिहारमधील बिजुरिया गावातील मोहम्मद आफताब यांच्याबाबतही असेच घडले. त्यांच्या घराच्या अंगणात तब्बल 40 साप होते व त्याची त्यांना कल्पनाही नव्हती. कुटुंबातील एका मुलीचा बळी गेल्यावर ही बाब समोर आली! आफताब यांची पाच …
Read More »खरी शिवसेना कुणाची? सिद्ध करा; निवडणूक आयोगाची ठाकरे-शिंदे गटाला ८ ऑगस्टपर्यंत मुदत
नवी दिल्ली : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झाले. परंतु आता शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडेच राहावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता हे प्रकरण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta