कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून प्रभाग क्रमांक एक ते दहा मधील गटारीची स्वच्छता करण्यात येत आहे. गटारीची स्वच्छता करून घेत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून गावातील गटारी स्वच्छ करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी तात्काळ गटारीची स्वच्छता करून घेण्यात यावी …
Read More »Recent Posts
संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी ईश्वरप्पाना क्लीन चिट
पोलिस अहवाल दुर्दैवी असल्याचा काँग्रेसचा आरोप बंगळूर : राज्यात खळबळ माजवणाऱ्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी माजी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना क्लीन चिट देण्यात आली असून, काँग्रेसने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उडुपी पोलिसांनी संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाचा अंतिम अहवाल बुधवारी बंगळूर येथील लोकप्रतिनिधी विशेष …
Read More »अबब! चंदगडमधील कुदनूरमध्ये देशातील सर्वात उंच आश्वारूढ शिवमूर्ती बसवणार!
बेळगावात तयार होतेय महाराष्ट्राचे आराध्य दैवत तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील कुदनूर गावात प्रतिष्ठापना होणारी आश्वारूढ शिवमर्ती ही औरंगाबादप्रमाणे देशातील सर्वात उंच शिवमूर्ती पैकी एक असणार आहे. तब्बल २५ फूट उंच असणारी ही शिवमूर्ती बेळगाव शहरात घडवली जात आहे. यासाठी मूर्तिकारांची रात्रंदिवस धडपड चालू आहे. सीमाप्रश्नासाठी बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta