खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काल रात्री एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागिने लंपास करून चोरट्यांनी पलायन केले. गर्लगुंजी येथील शिवाजी नगर येथील रेमा नारायण गोजेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा …
Read More »Recent Posts
खानापूर येथील पडळवाडीजवळ बस नाल्यात पडली
खानापूर : खानापूरहून कुंभर्डाकडे जाणारी केएसआरटीसी बस पडळवाडी वळणावर झाडापासून बचाव करण्यासाठी गेली असता नाल्यात पडल्याची घटना काल सायंकाळी घडली. या रस्त्याच्या वळणावर एक झाड येते. या झाडाला धडकू नये म्हणून केएसआरटीसी बस चालकाने बस नाल्यात खाली उतरवली. सुदैवाने बसमधील कोणीही जखमी झाले नाही. नंतर सर्व प्रवासी इतर व्यवस्था …
Read More »’तेव्हा तुमचंच राष्ट्रवादीशी साटलोटं होतं’; रामदास कदमांना शिवसेनेचं सडेतोड प्रत्युत्तर
नवी दिल्ली : ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची 52 वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणार्या रामदास कदम यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रामदास कदम आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीकीवर बोट ठेवत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक हारल्यानंतर हेच रामदास कदम राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta