खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर व उचवडे ग्रामस्थांनी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव केएसआरटीसी विभागाचे अधिकारी नायक यांची भेट घेऊन बैलूर व्हाया उचवडे अशी बस सेवा बेळगाव आगारातून सकाळी ८ वाजता व दुपारी ११ वाजता. आणि सायंकाळी ५ वाजता सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात …
Read More »Recent Posts
हणबरवाडी येथे गोपाळकाला भक्तीमय वातावरणात
युवा नेते उत्तम पाटील यांनी वाहिला दिंडीचा भार कोगनोळी : हणबरवाडी (तालुका निपाणी) येथील हनुमान भजनी मंडळ व वारकरी भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिरामध्ये गोपाळकाला भक्तीमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदंगाच्या गजरात व ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात गावातून सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी दिंडीचा …
Read More »जांबोटी भागातील गावाना गावोगावी रेशन वाटप करण्याची आम आदमीची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी परिसरातील गावाना गावोगावी रेशनवाटप करण्याची मागणी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जुन महिन्याच्या १८ तारखेला यासंदर्भात निवेदनात देऊन महिना झाला तरी अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta