खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले. …
Read More »Recent Posts
खराब रस्त्यामुळे गंगवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी करावा लागला 1 कि. मी. प्रवास
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला. याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »अथणीत आढळले दुर्मिळ रानमांजर
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दुर्मिळ रानमांजर आढळल्याने खळबळ माजली आहे. वन खात्याच्या अधिकार्यांनी त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडले. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात काल, रविवारी रात्री रानमांजर सदृश्य प्राणी आढळल्याने खळबळ माजली आहे. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला बिबट्याचे पिल्लू असल्याचे म्हटले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, याची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta