बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण मोहीम वॉर्ड क्रमांक 10 येथे राबविण्यात आली. श्री साई दत्त मंदिर हेमु कलानी चौक येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाळकृष्ण गोपाळ तोपिन कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्या नेतृत्वाखाली सदर लसीकरण मोहीम …
Read More »Recent Posts
उडुपी येथील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
बेंगळुर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उडुपी दौर्यादरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकार्यांची बैठक घेतली. उडुपी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात अडकलेल्या उडुपी जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त भागांना भेट देत …
Read More »राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवी दिल्ली : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचे संरक्षण करण्याची मागणी करणार्या याचिकेवर लवकर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. भाजप नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या कार्यकाळात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta