Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मडगावात नाराज काँग्रेस आमदारांसोबत प्रदेशाध्यक्षांची चर्चा निष्फळ

मडगाव : मडगावात काँग्रेसच्या आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. हॉटेलवर प्रदेशाध्यक्ष अमोल पाटकर यांच्यासोबतची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आता बंडखोर आमदारांचा एक गट माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या आके येथील राधेय बंगल्यावर दाखल झाला आहे. त्यामुळे कामत यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दिगंबर कामत यांनी एल्टन …

Read More »

शिवसेनेची कोल्हापूर शहर कार्यकारिणी बरखास्त : संजय मंडलिक

कोल्हापूर : शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व बेन्टेक्स आहेत. आता जे शिवसेनेत राहिले आहेत, ते लखलखीत सोने आहे, असा टोला लगावत खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेची कोल्हापूर शहरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे आज (दि.१०) पत्रकारांशी बोलताना सांगितले. सर्व शाखांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून लवकरच नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल. …

Read More »

शहर परिसरात आषाढी एकादशी साजरी

दर्शनासाठी भाविकांची गर्दी : ठिकाणी खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात रविवारी (ता.१०) आषाढी एकादशी साजरी करण्यात आली त्या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले. श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या  विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पहाटे पाच …

Read More »