कोगनोळी : आप्पाचीवाडी (तालुका निपाणी) येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात एकाचा मृतदेह आढळला. राजेंद्र कृष्णात चव्हाण (वय – ४२, रा. आडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. राजेंद्र चव्हाण हा शनिवारी घरातून बाहेर पडला होता. दरम्यान आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात झोपलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून …
Read More »Recent Posts
मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रीपदाचा राजीनामा
नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. दरम्यान, नक्वी यांना लवकर मोठी जबबादारी देण्यात येईल, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरु आहे. मात्र याबाबत नक्वी यांनी अधिकृतपणे विधान केलेले नाही. नक्वी हे राज्यसभा …
Read More »बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांची लवकरच बैठक
बेळगाव : कित्तुर मार्गे बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपदनाचा फेरआढावा तसेच पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी शेतकर्यांची बैठक लवकरच होणार आहे. नंदीहळ्ळी भागात रेल्वे मार्गासाठी सिमेंट खांब आणून टाकल्याचे समजताच शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. रेल्वेमार्ग सुपीक जमिनीतून न घालता पर्यायी मार्गे रेल्वेमार्ग करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. यापूर्वी देखील विविध शेतकरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta