बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थानतर्फे बेळगाव शहराच्या दक्षिण भागात डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस वितरण करण्यात येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू व चिकनगुनिया साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्या रविवार दि. ०३ जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव दक्षिणमधील विविध भागात …
Read More »Recent Posts
नागरगाळीजवळ कंटेनरला कारची धडक : चालकाचा जागीच मृत्यू
खानापूर : नागरगाळीजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. आळणावर येथील कार चालक सागर बिडीकर याचा जागीच मृत्यू झाला तर गिरीश नांदोलकर, वीरन्ना कोटरशेट्टी, रमाकांत पालकर व विठ्ठल काकडे हे गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील सर्वजण …
Read More »जीएसटी विभागाच्या वतीने जीएसटी दिन साजरा
बेळगाव : जीएसटी करप्रणाली अंमलात येण्यापूर्वी दोन राज्यांतर्गत मालाची वाहतूक करताना अनेक समस्या येत होत्या. अवास्तव फॉर्म भरणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत होते. अशातच जीएसटी आल्यामुळे एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना अस्तित्वात आली. जीएसटीमुळे प्रत्येक राज्यात कर भरणे ही प्रक्रिया थांबल्याने मालाची वाहतूक 40 टक्क्मयानी वाढली आहे. ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta