बेळगाव : बदलत्या युगामध्ये सर्वच व्यवसायांचे स्वरूप बदलते आहे. त्यामध्ये पत्रकारितेचा देखील समावेश आहे. नव्या युगामध्ये पत्रकारितेची नवी आधुनिक प्रणाली विकसित होत आहे. त्यामुळे नव्या पिढीला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, असे मार्गदर्शन स्मार्टन्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी केले. येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मराठी विभागातर्फे आयोजित पत्रकारिता …
Read More »Recent Posts
तीन पिढ्या संपल्या, पण जिद्द कायम…
1956 साली भाषावार प्रांतरचना झाली. त्यावेळी बेळगाव कारवार खानापूर निपाणीचा मराठी सीमाभाग तत्कालीन म्हैसूर (आजचे कर्नाटक) राज्यात डांबण्यात आला. या अन्यायाविरोधात सीमावासीय मराठी जनता गेली 65 वर्षे लढत आहे. या प्रदीर्घ काळात महाराष्ट्रातील आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना वेळोवेळी निवेदने देऊन न्याय्य तत्त्वाने सीमाप्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात …
Read More »ऋषभ पंत-रवींद्र जाडेजाची द्विशतकी भागिदारी, पहिल्या दिवसाअखेर भारताची 338 धावांपर्यंत मजल
लंडन : ऋषभ पंत (146) चे वादळी शतक आणि रवींद्र जाडेजाचे (नाबाद 83) संयमी अर्धशतक याच्या बळावर भारताने पहिल्या दिवसाअखेर 73 षटकांमध्ये सात गड्यांच्या मोबदल्यात 338 धावांचा डोंगर उभारलाय. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी द्विशतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta