बेळगाव : शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाची साथ वाढली आहे. त्यामुळे या साथीच्या आजारापासून नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 3 जुलै रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून येथील आनंदनगर वडगाव मधील शिवमंदिर येथे श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने रमाकांत …
Read More »Recent Posts
पंढरपूरसाठी करा अतिरिक्त रेल्वेची सोय : सिटीझन्स कौन्सिलची निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : आषाढी एकादशीसाठी बेळगाव जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपूरला जातात. त्यासाठी बंद असलेली पंढरपूरची दैनंदिन रेल्वे पूर्ववत सुरू करण्याबरोबरच 8 ते 13 जुलै दरम्यान अतिरिक्त रेल्वेची सोय करावी, अशी मागणी बेळगाव सिटीझन्स कौन्सिलने नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. …
Read More »भांडुरा नदीवर ब्रीज उभारा गवाळी, पास्टोली, कोंगळा ग्रामस्थांची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व अतिजंगल भागातून वाहणार्या भांडुरा नदीमुळे गवाळी, पास्टोली, कोंगळा या तीन गावचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे या भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या कधी सुटणार आणि गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांचे हाल कधी थांबणार अशी परिस्थिती झाली आहे. नेरसा ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नेरसा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta