Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पंढरपूरसाठी करा अतिरिक्त रेल्वेची सोय : सिटीझन्स कौन्सिलची निवेदनाद्वारे मागणी

बेळगाव : आषाढी एकादशीसाठी बेळगाव जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपूरला जातात. त्यासाठी बंद असलेली पंढरपूरची दैनंदिन रेल्वे पूर्ववत सुरू करण्याबरोबरच 8 ते 13 जुलै दरम्यान अतिरिक्त रेल्वेची सोय करावी, अशी मागणी बेळगाव सिटीझन्स कौन्सिलने नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. …

Read More »

भांडुरा नदीवर ब्रीज उभारा गवाळी, पास्टोली, कोंगळा ग्रामस्थांची मागणी

खानापूर : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व अतिजंगल भागातून वाहणार्‍या भांडुरा नदीमुळे गवाळी, पास्टोली, कोंगळा या तीन गावचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे या भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या कधी सुटणार आणि गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांचे हाल कधी थांबणार अशी परिस्थिती झाली आहे. नेरसा ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नेरसा …

Read More »

पात्रतेच्या आधारावरच पौरकार्मिकांना सेवेत करणार कायम : जिल्हाधिकारी नितेश पाटील

बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेत पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. मात्र पात्रतेच्या आधारावर त्यांना सेवेत कायम करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासक नितेश पाटील यांनी सांगितले. बेळगावात पौरकार्मिकांनी आजपासून सुरु केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्यासाठी केवळ बेळगावातच नव्हे तर राज्यभरात …

Read More »