शिवसेना पक्षप्रमुखांनी शुभाशिर्वादासह सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्रात तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या सत्तांतराचा सुर्योदय विकासाची नवीन उर्जा घेवून आलेला आहे, असे ठाम मत भाजप नेते आनंद रेखी यांनी गुरूवारी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे राज्याचा रखडलेल्या विकासासाठी भाजप-शिवसेना सत्तेत येणे आवश्यक होतेच, अशी भावना देखील यानिमित्ताने त्यांनी …
Read More »Recent Posts
फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री? आज संध्याकाळी सात वाजता होणार शपथविधी, सूत्रांची माहिती
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस …
Read More »बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा कन्हैयालाल हत्येच्या निषेधार्थ निदर्शने
बेळगाव : समाजमाध्यमांवर नुपूर शर्मांचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू टेलर कन्हैयालाल याची हत्या केल्याच्या निषेधार्थ बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आज रास्ता रोको करून जोरदार निदर्शने केली. मोहम्मद पैगंबरांचा अवमान करणार्या भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेल्या उदयपूर येथील हिंदू टेलर कन्हैयालाल यांची धर्मांधांनी नुकतीच तलवारीने गळा चिरून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta