मलेशिया ओपन 2022 स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं थायलंडच्या आणि जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकाच्या पोर्नपावी चोचुवाँगचा 21-13, 21-17 असा पराभव केला. पण लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता सायना नेहवालला जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या आयरिस वांगकडून 11- 21, 17-17 असा पराभव पत्कारावा लागलाय. पीव्ही सिंधुचा विजय पीव्ही …
Read More »Recent Posts
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गोव्यात प्रवेश देऊ नका; गोवा प्रदेश काँग्रेसची मागणी
पणजी : सध्या गोवा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून, गोवा सरकारने महाराष्ट्रातील आमदारांना गोव्यात आणून त्यांच्यावर पैसा खर्च करू नये, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. आज दिनांक २९ रोजी पणजी येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या ३९ बंडखोर आमदारांसह जे …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा एल्गार सुरुच, आता प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिवसैनिकांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी शिवसैनिकांना रोखल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta