खानापूर : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे तळवडे आणि गोल्याळी गावात ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून पश्चिम घाटातील घनदाट वनक्षेत्रात येणाऱ्या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच नोट बुक्स लॉज व्हिक्टोरिया – 9 (ब्रदरहुड) तर्फे वितरीत केले. हे दोन्ही उपक्रम ‘ऑपरेशन मदत’ च्या …
Read More »Recent Posts
सामाजिक उत्तरदायित्वाने जोपासलं ‘माणूसकीचं नातं’
जायंट्स सखीने केलं कंग्राळीतील त्या वाके कुटुंबाचे सांत्वन बेळगाव : गेल्या आठवड्यात तालुक्यातील बीके कंग्राळी या गावामधील वाके कुटुंबातील झालेल्या वादावादीत दिपक वाकेचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुले जखमी झाली. पत्नीच्या माहेरी जाऊन सासु तसेच मुला-मुलीवर चाकूहल्ला करण्यासह घरातील साहित्याची तोडफोड व जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या झटापटीत …
Read More »मराठा सेंटरमध्ये 12 जुलैला डीएससी भरती मेळावा
बेळगाव : बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 जुलै 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिक आणि टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती मेळाव्यासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta