बेळगाव : उद्यमबाग येथील एक्सपर्ट लॉन आणि लॉज व्हिक्टोरिया (ब्रदरहुड) यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिर आज यशस्वीरित्या पार पडले. शिबिराच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एक्सपर्टचे मालक विनायक लोकूर, माजी महापौर विजय मोरे आणि लॉज व्हिक्टोरियाचे अध्यक्ष समीर कुट्रे उपस्थित होते. आपल्या समयोचित भाषणात लोकूर यांनी रक्तदान केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात …
Read More »Recent Posts
बेळगावात भीषण अपघातात 9 जण ठार
बेळगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी बेळगावकडे निघालेल्या मजुरांचा क्रुझर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात 9 जण जागीच ठार झाले. ही भीषण दुर्घटना बेळगाव तालुक्यातील कल्याळ ब्रिजजवळ आज, रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा एकदा वाढण्याची भीती आहे. सांबरा-सुळेभावी रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या …
Read More »‘अग्नीपथ’ विरोधी आंदोलनास कृषक समाजाचा पाठिंबा
बेळगाव : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अग्निपंख योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांना भारतीय कृषक समाज या शेतकरी संघटनेच्या बेळगाव शाखेने पाठिंबा व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी निदर्शने करत आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अंमलात आणलेल्या अग्निपंख योजनेच्या विरोधात देशामध्ये अनेक ठिकाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta