कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार भावी पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य आणि …
Read More »Recent Posts
खानापूर समितीच्या वतीने २७ जूनच्या मोर्चाची गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप भागात जनजागृती
खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप येथे मोर्च्यात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप या भागात माजी आमदार दिगंबरराव पाटील …
Read More »भ्रूण हत्येच्या प्रकारामुळे बेळगाव जिल्ह्यातील स्कॅनिंग सेंटर्सवर धाडी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 मृत मानवी भ्रूण आढळल्याच्या घटनेमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्व स्कॅनिंग सेंटरवर वैद्य अधिकार्यांच्या पथकाने धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 भ्रूणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta