खानापूर : मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी रस्तावर उतरण्याची तयारी सर्वांनी करावी, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी गोपाळ पाटील यांनी केले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे २७ जुन रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत गुरुवारी हलशीवाडी, हलगा, हलशी आदी गावांमध्ये जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ देसाई होते. यावेळी तालुका समितीचे …
Read More »Recent Posts
भरपावसात ‘एक सीमावासी लाख सीमावासी’ हलगा ता.खानापूर येथे खानापूर समितीकडून महामोर्चाची जनजागृती
खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची जनजागृती हलगा या गावी भर पावसामध्ये करण्यात आली व ‘एक सीमावासीय लाख सीमावासीय’ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात हलगा येथील नागरिक रोजगारासाठी गेले असता कलमेश्वर मंदिर येथे भर पावसामध्ये महामोर्चाची जागृती पत्रके वाटून हलगा गावातील …
Read More »महात्मा बसवेश्वर कुन्नूर शाखेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द नियमित निपाणी, शाखा कुन्नूर यांच्यावतीने कुन्नूर येथील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कुन्नूर येथील ग्रामपंचायत सदस्य व गावकामगार पोलीस पाटील विजयराव जाधव यांची कन्या स्नेहा जाधव हिने धारवाड विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एमएससी (भुभर्गशास्त्र) परीक्षेत यश संपादन केल्याने कर्नाटक चे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta