Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यातील प्राथ. शिक्षकांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

खानापूर (प्रतिनिधी) : कंटीरवा स्टेडियम बेंगलोर येथे झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खानापूर तालुक्यातील कबनाळी प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक बापू दळवी यांनी ६७ किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग तसेच पावर लिफ्टिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत लक्षवेधक कामगिरी केली आहे. तसेच एमबीएस खानापूर शाळेचे शिक्षक व खानापूर नोकर …

Read More »

कोल्हापूर येथे गांजा तस्करी करणारे दोघे जेरबंद ; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात गांजा तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. रमेश दादासाहेब शिंदे ( वय ४४, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) आणि समाधान मारुती यादव (वय २९, रा. घाटंग्री जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमतींचा ३१ किलो १३० …

Read More »

कुवेम्पूनगर तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष

बेळगाव : बेळगावसह संपूर्ण राज्य हादरवून सोडलेल्या कुवेम्पूनगर तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल धारवाड येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. बरोबर ७ वर्षांपूर्वी २०१५मध्ये बेळगावातील कुवेम्पूनगरातील एका महिलेचा आणि तिच्या २ मुलांचा अनैतिक संबंधातून खून केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या …

Read More »