Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मत्तीवडे येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक पद्धतीने

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गावकामगार पोलीस पाटील मधुकर दत्तात्रय पाटील यांच्या मानाच्या बैलजोडीची पूजन चंद्रकांत सदाशिव डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. केरबा तुकाराम बेडगे यांच्या हस्ते फीत कापून करीची सुरुवात करण्यात आली. बैलांची सवाद्य मिरवणूक गावातील प्रमुख …

Read More »

‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका! : रमेश शिंदे

कोल्हापूर : कर्नाटक राज्यात ‘हलाल’च्या सक्तीच्या विरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय …

Read More »

’अग्निपथ’ योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ

पटणा : लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज हरयाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर, बिहारमधील आंदोलनाला हिंसक …

Read More »