बेळगाव : बेळगाव कॅथोलिक असोसिएशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध भागात 1000 रोपांची लागवड करण्यात आली. हा जागतिक पर्यावरण दिनाचा 50 वा वर्धापन दिन आहे. बेळगावचे बिशप रेव्हड डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी वृक्षारोपण मोहिमेत असोसिएशनच्या अध्यक्षा क्लारा फर्नांडिस व इतर कार्यकर्त्यांसह या सहभाग घेतला. हिंडाल्को, शहापूर स्मशानभूमी, मच्छे सेमिनरी, …
Read More »Recent Posts
श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे डेंग्यू, चिकुनगुनिया लसीकरण
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या माध्यमातून समर्थ नगर येथील श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे चिकुनगुनिया, डेंग्यूवरील होमिओपॅथिक लसीकरण करण्यात आले. सतत १४ वर्षे हा लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून रविवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्री ब्रम्हदेव पूजनाने झाली. डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्याहस्ते पूजन करून लसीकरणाला प्रारंभ करण्यात …
Read More »वेणूग्राम सायकलिंग क्लबच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथील वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी येळ्ळूर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलं. सायकल ही एक परवडणारी वाहतूक आहे आणि ती पर्यावरणालाही धोका देत नाही. सर्वांनी सायकलचा वापर केल्यास प्रदूषण कमी होऊन याचा पर्यावरणाला लाभ होईल, असा संदेश वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta