Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन (WED) दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. १९७३ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले, ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनी पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धांचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ

पारगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धाचीआमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात सुरवात झाली. सकाळी ७ वाजता २५ कि.मी. मॅरेथॉन व ७.३० वाजता १० कि.मी. स्पर्धाना मोठ्या उत्साहात सुरवात झाली. आज पहाटे ४ पासून …

Read More »

खेलो इंडियासाठी तुषार भेकणेची निवड

बेळगाव : भरतेश कॉलेजचा विद्यार्थी तुषार भेकणे हा भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून समजणारी खेलो इंडियासाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा पंचकुला हरियाणा येथील तारू देवीलाल स्टेडियम या ठिकाणी पार पडत आहे. या स्पर्धेत मन्नूर गावचा सुपुत्र आणि भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार वसंत भेकणे याची पंधराशे मीटर धावणे या प्रकारात …

Read More »